राज्य कर्मचाऱ्यांनी लक्ष द्या! वेतनापूर्वी ई-केवायसी अनिवार्य, GR जारी. e-KYC Mandatory for Salary India

राज्य कर्मचाऱ्यांनी लक्ष द्या! वेतनापूर्वी ई-केवायसी अनिवार्य, GR जारी. e-KYC Mandatory for Salary India सेवार्थ प्रणालीतील ई-केवायसीसाठी मुदतवाढ; जून वेतनापूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई, प्रतिनिधी : e-KYC Mandatory for Salary India : राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सेवार्थ प्रणालीतील ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वित्त विभागाने पुन्हा एकदा मुदतवाढ जाहीर केली … Read more

राज्यात आज याठिकाणी उष्णतेचा तडाखा तर या जिल्ह्यात वादळी पावसाची चाहूल; काळजी घेण्याचे आवाहन. Maharashtra Weather Today

मुंबई, दि. 28 एप्रिल 2026 : Maharashtra Weather today :  राज्यात सध्या हवामानाने अक्षरशः दोन टोकांची रूपं दाखवायला सुरुवात केली आहे. एकीकडे उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे, तर दुसरीकडे काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. (IMD) ने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस नागरिकांसाठी आव्हानात्मक ठरणार आहेत.  मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा कहर उत्तर महाराष्ट्र … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! 27 एप्रिलला एकाच दिवशी 6 महत्त्वाचे GR जाहीर. Government job pension and benefits

मुंबई : Government job pension and benefits :  राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणाऱ्या आणि प्रशासनाला गती देणाऱ्या घडामोडी घडल्या आहेत. 27 एप्रिल 2026 रोजी विविध विभागांकडून तब्बल 6 महत्त्वाचे शासन निर्णय (GR) जारी करण्यात आले. या निर्णयांमुळे पदोन्नती, नियुक्त्या, प्रशिक्षण आणि विविध विभागातील कामकाजावर थेट परिणाम होणार आहे. सरकारच्या या निर्णयांकडे राज्यभरातील कर्मचारी आणि … Read more

बीड विभागात महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेची सर्वसाधारण सभा; पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड

बीड, दि. 25 (प्रतिनिधी): Maharashtra Transport Workers News :   एकमेव मान्यता प्राप्त महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या बीड विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी उत्साहात पार पडली. जालना रोडवरील हॉटेल यशराज इन येथे आयोजित या सभेला विभागातील विविध आगारांमधील पदाधिकारी, डिलिगेट्स व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी गेवराई आगाराचे मा. ज्ञानेश्वर चातूर होते. कार्यक्रमाची सुरुवात … Read more

वीजपुरवठा खंडित? लाईनमनला फोन नको, थेट टोल-फ्रीवर तक्रार करा – महावितरणचे आवाहन. Power Supply Issue Maharashtra

वीजपुरवठा खंडित? लाईनमनला फोन नको, थेट टोल-फ्रीवर तक्रार करा – महावितरणचे आवाहन. Power Supply Issue Maharashtra Power Supply Issue Maharashtra :  उन्हाळ्याच्या दिवसांत वाढलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर (MSEDCL) ने महत्त्वाचे आवाहन केले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा वीज बिलासंबंधी अडचण निर्माण झाल्यास नागरिकांनी थेट लाईनमन किंवा अधिकाऱ्यांना फोन करण्याऐवजी 24 तास सुरू असलेल्या टोल-फ्री क्रमांकांवर तक्रार … Read more

पेन्शनबाबत १५ दिवसांत अधिसूचना निघणार , सरकारचे मोठे आश्वासन. मोठी बातमी! १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे. Government Employees Strike Maharashtra

मुंबई :  Government Employees Strike Maharashtra : राज्यभरातील तब्बल १८ लाख सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप अखेर चौथ्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. सरकारकडून सुधारित निवृत्ती वेतन योजनेसह प्रलंबित १८ मागण्यांवर सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर कर्मचारी संघटनांनी हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. सरकारी निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने दिलेल्या माहितीनुसार, सुधारित निवृत्ती … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चौथ्या दिवशी सरकारसोबत तोडगा. Land Registration Maharashtra

प्रतिनिधी – मुंबई दि 25 एप्रिल 2026 Land Registration Maharashtra : राज्यातील सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप अखेर चौथ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मागे घेण्यात आला आहे. सुधारित निवृत्ती वेतन योजना (Revised Pension Scheme) आणि प्रलंबित १८ मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनावर राज्य सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर तोडगा निघाला. 📌 मुख्य सचिवांसोबत … Read more

₹10,000 पेन्शनचा प्रस्ताव चर्चेत; केंद्र सरकारकडून मोठा निर्णय होणार ? Pension Increase 2026

नवी दिल्ली :  Pension Increase 2026 पेन्शनधारक आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अटल पेन्शन योजनेअंतर्गत मिळणारी मासिक पेन्शन ₹10,000 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या किती मिळते पेन्शन? सध्या अटल पेन्शन योजना (APY) अंतर्गत लाभार्थ्यांना 60 वर्षांनंतर ₹1,000 ते ₹5,000 पर्यंतच मासिक पेन्शन दिली … Read more

आता ५ नव्हे तर १ वर्षात मिळणार ग्रॅच्युइटी; कामगार कायद्यात मोठा बदल. Gratuity Rule Change India

नवी दिल्ली | प्रतिनिधी Gratuity Rule Change India : देशातील कोट्यवधी कामगारांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये ऐतिहासिक बदल करत २९ कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून फक्त ४ कामगार संहितांमध्ये रूपांतर केले आहे. या निर्णयामुळे कामगारांचे वेतन, सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा आणि निवृत्तीविषयक हक्क अधिक मजबूत होणार आहेत. सर्वात महत्त्वाचा बदल … Read more

पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, इतक्या टक्के DA सह मिळणार थकबाकी. DA Hike Update

नवी दिल्ली, दि. 20 एप्रिल 26  : DA Hike Update  : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात (DA) २ टक्क्यांची वाढ मंजूर केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या निर्णयामुळे महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत वाढणार असून, सुमारे ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाखांहून अधिक निवृत्तीवेतनधारकांना याचा थेट फायदा … Read more