सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; DA मध्ये 8 टक्के वाढ, आता 50 टक्के महागाई भत्ता
नवी दिल्ली : Dearness Allowance Increase : सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पंजाब सरकारने राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात (DA) 8 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे DA चा दर 42 टक्क्यांवरून थेट 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे 8 लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना … Read more