8वा वेतन आयोगाच्या बैठका सुरू; शिक्षकांच्या निवृत्ती वयापासून फिटमेंट फॅक्टरपर्यंत मोठ्या मागण्या, पगारवाढीची उत्सुकता वाढली
मुंबई : 8th Pay Commission 2026 : केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या 8व्या वेतन आयोगाच्या बैठका सुरू झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा एकदा वाढल्या आहेत. नवी दिल्लीत 7 ऑगस्टपासून विविध कर्मचारी संघटना आणि प्रतिनिधींसोबत आयोगाची चर्चा सुरू झाली आहे. ही बैठक प्रक्रिया 10 ऑगस्टपर्यंत चालणार असून, यामध्ये कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मागण्या, वेतन सुधारणा … Read more