EPFO सदस्यांसाठी आनंदाची बातमी? होळी च्या पाईश्वभूमीवर मिळणार व्याज. EPFO interest rate 2026
EPFO interest rate 2026 : नमस्कार मित्रानो होळीच्या आधी EPFO च्या सुमारे 31 कोटी सदस्यांसाठी चांगली बातमी येऊ शकते. यंदा PF खात्यावर 8.2% ते 8.25% इतका व्याजदर मिळण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी व्याजदर 8.25% होता. 2023 मध्ये 8.15% आणि 2022 मध्ये 8.1% व्याजदर देण्यात आला होता. व्याजदर कमी होऊ शकतो का? EPFO interest rate 2026 … Read more



