शासकीय कर्मचाऱ्यांच्या उत्सव अग्रिम रकमेत वाढ करण्याची मागणी; दुप्पट मिळणार उत्सव अग्रीम.?
Written by Vinod : मुंबई : Government Employee Benefits : राज्यातील गट-ड अर्थात चतुर्थ श्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांना सध्या मिळणाऱ्या उत्सव अग्रिम रकमेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या मिळणारे १२ हजार ५०० रुपयांचे उत्सव अग्रिम वाढवून २५ हजार रुपये करण्यात यावे, अशी मागणी राज्य सरकारी गट-ड कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्र यांनी केली … Read more