कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे ; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, वेतनश्रेणीसह थकबाकी देण्याचे निर्देश
मुंबई : Graduate Teachers Pay Scale : इयत्ता सहावी ते आठवीमध्ये विषय शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पदवीधर शिक्षकांच्या वेतनश्रेणीच्या प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. ८ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या या निर्णयामुळे संबंधित याचिकाकर्त्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने १३ ऑक्टोबर २०१६ रोजीच्या शासन परिपत्रकातील कलम ३ संबंधित याचिकाकर्त्यांच्या बाबतीत … Read more