महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार? मॉन्सूनच्या माघारीनंतर हवामान विभागाचा मोठा अंदाज
मुंबई : Maharashtra Rain News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी महाराष्ट्रातून अद्याप पावसाने पूर्णपणे माघार घेतलेली नाही. दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी राजस्थानच्या काही भागातून परतीचा प्रवास सुरू केला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, राजस्थानमधील काही भागातून मॉन्सून माघारी फिरण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात राजस्थानसह पंजाब आणि सौराष्ट्र-कच्छच्या … Read more