१ नोव्हेंबरपासून या वाहनांच्या प्रवेशावर बंदी, जानून घ्या संपूर्ण माहिती. Vehicle Ban
Created by irfan, 28 October 2025 Vehicle Ban :- देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्ली सध्या प्रदूषणाच्या समस्येचा सामना करत आहे. दरम्यान, वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने जाहीर केले आहे की १ नोव्हेंबर २०२५ पासून फक्त BS-VI (BS-6) उत्सर्जन मानके पूर्ण करणाऱ्या व्यावसायिक वाहनांनाच राजधानी दिल्लीत प्रवेश दिला जाईल. … Read more