आठव्या वेतन आयोगापूर्वी या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. 8th pay employees news
Created by irfan :- 27 January 2026 8th pay employees news :- नमस्कार मित्रांनो काही केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना पगार आणि पेन्शनमध्ये वाढ मिळणार आहे. सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील जनरल इन्शुरन्स कंपन्या (PSGICs), नाबार्ड आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या कर्मचाऱ्यांसाठी पगार आणि पेन्शनमध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे. शुक्रवारी अर्थ मंत्रालयाने सांगितले की, … Read more