10 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत शासन आदेश जारी. Contract Employees Update
Contract Employees Update : राज्य सरकारकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्यासाठी नवीन शासन आदेश जारी करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या सपोर्ट स्टाफ कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. शासन निर्णयानुसार, आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण … Read more