EPFO सदस्यांसाठी आनंदाची बातमी? होळी च्या पाईश्वभूमीवर मिळणार व्याज. EPFO interest rate 2026

Irfan Shaikh ✅
2 Min Read

EPFO interest rate 2026 :  नमस्कार मित्रानो होळीच्या आधी EPFO च्या सुमारे 31 कोटी सदस्यांसाठी चांगली बातमी येऊ शकते. यंदा PF खात्यावर 8.2% ते 8.25% इतका व्याजदर मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी व्याजदर 8.25% होता.
2023 मध्ये 8.15% आणि 2022 मध्ये 8.1% व्याजदर देण्यात आला होता.


व्याजदर कमी होऊ शकतो का? EPFO interest rate 2026

यंदा शेअर बाजारातून अपेक्षित नफा मिळाला नाही. EPFO चा बहुतांश पैसा सरकारी बाँडमध्ये गुंतवला जातो, पण तिथेही जास्त उत्पन्न मिळाले नाही. तसेच PF काढणाऱ्यांची (claims) संख्या वाढली आहे. त्यामुळे व्याजदर थोडा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा 👉🏻  सरकारचा ऐतिहासिक निर्णय, 15 जूनपासून वृद्ध नागरिकांसाठी विनामूल्य प्रवास, रेल्वे, बस आणि फ्लाइट तिकिटे आता विनामूल्य.Senior citizens train scheme

निर्णय कधी होणार?

EPFO चा अंतिम निर्णय (CBT) च्या बैठकीत घेतला जाणार आहे. ही बैठक 2 मार्च रोजी होणार आहे.

या बैठकीचे अध्यक्ष केंद्रीय कामगार मंत्री असतील.

CBT मंजुरी दिल्यानंतर अर्थ मंत्रालयाची अंतिम परवानगी घ्यावी लागते. त्यानंतरच व्याज तुमच्या PF खात्यात जमा केले जाते.


सदस्यांना किती फायदा? EPFO interest rate 2026

उदाहरण समजून घ्या:

म्हणजेच व्याजदरात थोडा फरक पडला तरी रकमेवर परिणाम होतो..

हे ही वाचा 👉🏻  सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पगारात 34% पर्यंत वाढ होण्याची शक्यता, जाणून घ्या फिटमेंट फॅक्टर आणि वेळापत्रक.8th Pay Commission Fitment Factor

आता सर्वांचे लक्ष 2 मार्चच्या बैठकीकडे आहे. व्याजदर कायम राहतो की थोडा कमी होतो, हे लवकरच स्पष्ट होईल. EPFO interest rate 2026

होळीपूर्वी घोषणा झाली तर लाखो कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरू शकते.

Follow:
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *