Leave Travel Concession (LTC) : नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक हक्काची अशी योजना आणली आहे ही सुविधा फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे. फक्त कर्मचार्यांसाठी ही लाभकारी नसून भारताचे पर्यटन क्षेत्र वाढवण्यास सुद्धा मदत करत आहे चला तर मग यासंबंधी संपूर्ण माहिती आपण पाहूयात याची पात्रता काय आणि यासाठी अर्ज कसा करायचा.
मित्रांनो केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष योजना आणली आहे या योजनेचे नाव लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन (LTC) आहे या योजनेअंतर्गत मोफत प्रवास करता येणार आहे
काय आहे एल टी सी योजना? Leave Travel Concession (LTC)
एलटीसी योजना ही एक अशी सरकारी योजना आहे ज्या अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटच्या अगोदर भारताच्या कोणत्याही भागांमध्ये प्रवास करता येऊ शकते याचा संपूर्ण खर्च सहकार मार्फत केला जातो
योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्ट्याच्या वेळी प्रवास करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
तसेच मित्रांनो भारताच्या पर्यटन स्थळांना भेटी देणे
तसेच कर्मचाऱ्यांचा शारीरिक आणि मानसिक ताण कमी करणे.
कोणत्या रेल्वेने प्रवास करता येऊ शकते.?
मित्रांनो अशातच केंद्र सरकारने एलटीसी योजनेमध्ये 385 रेल्वेचा समावेश केला आहे.त्यामध्ये 136 वंदे भारत एक्सप्रेस आहेत, 97 हमसफर एक्सप्रेस, आठ तेजस एक्सप्रेस, यासोबतच अगोदरपासूनच 144 हाय स्पीड रेल्वे जसे की शताब्दी राजधानी असे एक्सप्रेस रेल्वे आहेत.
या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ.?
- केंद्र आणि राज्य सरकारी स्थायी कर्मचारी.
- तसेच अर्ध सरकारी संस्थांचे कर्मचारी इतर महामंडळे.
- सरकारी शिक्षण संस्थांचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी.
- सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचारी.
या योजनेचे फायदे जाणून घ्या.
- प्रत्येक दोन वर्षांमध्ये एकदा भारताच्या कोणत्याही पर्यटन स्थळांना भेटी देणे.
- संपूर्ण खर्च हा सरकारद्वारे केला जातो.
- आपल्या सोबतच आई वडील पती-पत्नी मुलं मुली यांना सुद्धा प्रवासाचा लाभ मिळतो.
- विशेष रेल्वे प्रवास करण्याची मुभा.
लागणाऱ्या फ्री पास साठी अर्ज कसा करावा?
- आपापल्या विभागामार्फत एल टी सी LTC फॉर्म भरावा.
- प्रवासा अगोदर संबंधित रेल्वे आणि तारीख पाहूनच नंतर अर्ज करा.
- तुमचा प्रवास झाल्याच्या नंतर आवश्यक कागदपत्रे आणि तिकीट जमा करावीत.
- नियमानुसार मिळणारा प्रवास भत्ता संबंधितांकडून घ्यावा.
Leave Travel Concession (LTC)
अधिक माहितीसाठी खाली एक पीडीएफ देण्यात येत आहे संपूर्ण पीडीएफ वाचून नंतर अर्ज करावा. ही पीडीएफ आमच्या टेलिग्राम चैनल वरती उपलब्ध करून दिलेली आहे त्यातील एक पेज आम्ही खाली देत आहोत
Teligram Channal Link PDF साठी जॉईन व्हा
