8 th pay Commission 2026: नमस्कार मित्रानो केंद्र सरकार मार्फत 8 व्या वेतन आयोगाबाबत सरकारने तयारी सुरु केलेली आहे. जर समजा ठरलेल्या प्रमाणात जर सर्व झाले तर 1 जानेवारी 2026 पासुन वेतन आयोग कर्मचाऱ्यांना लागु होईल. यामुळे कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या वेतन आणि पेंशन मध्ये भरघोस वाढ होईल.
कोणाला होणार लाभ जाणुन घ्या? 8 th pay Commission 2026
8 व्या वेतन आयोगाचा संपूर्ण फायदा हा किमान 50 लाख सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शधारकांना मिळेल. त्यासोबतच काही स्वयत्ता संस्था, महामंडळ, निमशासकीय संस्थेचे कर्मचारी या लाभार्थ्यांना फायदा होईल.
पगारामध्ये किती वाढ होणार?
या आयोगाअंतर्गत पगारामध्ये पुन्हा एकदा चांगला फायदा मिळणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 2.57 फिटमेंट फॅक्टर नुसार वेतन मिळत आहे, असे सांगितले जात आहे कि यामध्ये वाढ होऊन ते 2.86 ते 3.00 पर्यंत वाढ होईल असे तज्ञाचे मत आहे. 8 th pay Commission 2026
मित्रानो जर 2.86 फिटमेंट फॅक्टर लागु करण्यात आले तर नवीन वेतन हे 18,000 हून वाढून 51480 रुपयापर्यंत होण्याचा अंदाजा आहे.
पेंशन मध्ये काय होणार बदल?
नवीन वेतन आयोगासोबत पेंशन मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. असे सांगितले जात आहे कि पेंशन मध्ये 25 टक्के ते 30 टक्के पर्यंत वाढ होईल. यामुळे रिटायर्ड कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थिती चांगली होईल.
DA आणि इतर भत्यामध्ये सुधारणा होणार.
महागाई भत्ता Dearness Allowance हा नवीन आयोगानुसार पुन्हा निर्धारित केला जाईल. सध्या 55 % महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांना दिला जात आहे.
या सोबतच खाली दिलेल्या काही भत्यामध्ये सुद्धा वाढ होईल
- HRA (House Rent Allowance)
- Transport Allowance (TA)
- Children Education Allowance
- Special Duty Allowances
कोणाला मिळणार लाभ ?
जो कर्मचारी 1 जानेवारी 2026 च्या अगोदर रिटायर होईल त्यांना नवीन वेतन आयोगाचा कोणताही लाभ मिळणार नाही. परंतु पेंशन च्या गणनेमध्ये काही टेक्निकल बदल केले जाऊ शकतात ज्यामुळे त्यांना हि फायदा होईल
आर्थिक फायदा लाभ. Employees News
- या वेतन आयोगाच्या लागु होण्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खर्चाची क्षमता वाढेल.
- बाजारातील मागणीमध्ये वाढ.
- यामुळे देशाची अर्थ व्यवस्था ला मजबुती मिळेल.
होम लोन घेणाऱ्यांना मिळणार आराम, RBI ने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जरी केली.Home loan emi update