Created by sangita, 26 may 2025
Da hike july 2025 :- नमस्कार मित्रांनो तुम्ही जर कर्मचारी असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. तर मित्रांनो एक बातमी समोर येत आहे की कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% करण्यात येईल. जर असे झाले तर कर्मचाऱ्यांना 10,440 रुपये मिळतील.
हे ही वाचा :- 👉 सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी👈
केंद्र सरकारकडून महागाई भत्ता हा वर्षातून दोन वेळेस वाढवला जातो हा भत्ता जानेवारी आणि जुलैमध्ये वाढवला जातो हा भत्ता मागील सहा महिन्याच्या अनुसरून असतो हे आकडे महिन्याच्या शेवटी जाहीर केले जातात. जानेवारी मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ( DA Arrear ) हा दोन टक्के वाढवीला गेला आहे. हा भत्ता ( DA ) वाढून आता 55% इतका झाला आहे. पुढील भत्ता हा जुलै 2025 मध्ये वाढेल हा भत्ता मागील सहा महिन्याच्या आधारे असेल.Da hike july 2025
जुलै 2025 मध्ये 3% वाढेल महागाई भत्ता
पुढील भत्ता जानेवारी ते जून च्या आधारे दिला जाईल. तीन महिन्याचे आकडे समोर आले आहेत त्यामध्ये जानेवारीमध्ये 143.2 होता जी आता फेब्रुवारीमध्ये 0.4 ने खाली पडून 142.8 वर आला आहे. परत मार्चमध्ये हा आकडा वाढून 143.0 व पोहोचला आहे. ज्यामुळे आता Da स्कोर 57.06 % झाला आहे. एप्रिल मे आणि जून चे आकडे समोर आल्यानंतर जुलैमध्ये वाढणारा जो महागाई भत्ता आहे. त्याचा शेवटचा दर जाहीर होईल. Da update
हे ही वाचा :- 👉सरकारी कर्मचाऱ्यांना आता करता येणार मोफत प्रवास👈
जर का येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये AICPI च्या आकड्यामध्ये वाढ दिसली आणि DA 58% च्या पुढे पोहोचला. तर मग आपण 3% ची आशा लावू शकता. आणि जर का आकड्यांमध्ये वाढ कमी झाली तर मग जानेवारी सारखाच DA दोन टक्के वाढू शकतो. आता वाढणारा DA हा 57 किंवा 58% होईल असा अंदाज लावण्यात येत आहे.Da hike july 2025
पण आणखीन काही सरकारने स्पष्ट केले नाही. आपण जर उदाहरणार्थ पाहिलो तर, जर का कोणत्या कर्मचाऱ्याचा बेसिक हा 18000 रुपये असेल आणि महागाई भत्ता 57% मिळाला तर त्या कर्मचाऱ्याला 10260 रुपये मिळतील. आणि 58% डीए वाढला तर त्याला 10,440 रुपये मिळतील. Da hike in july 2025