Created by sangita, 26 may 2025
Bank name change :- नमस्कार मित्रांनो तर तुमचेही खाते नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या बँकेच्या नावात बदल करण्यात आला आहे. अगोदरचे नाव बदलून आता Slice Small Finance Bank करण्यात आले आहे. ही माहिती रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय यांनी दिली आहे.
हे ही वाचा :- 👉होम लोन घेणाऱ्यांना मिळणार आराम👈
- काय होईल याचा परिणाम
- काय म्हणतो RBI चा नियम
नावामध्ये बदल झाल्यानंतर बँक आता स्वतःमध्ये बदल करत आहे. पुढे चालून आता संपूर्ण देशामध्ये याच्या शाखा आपल्याला पाहायला मिळतील. Bank today new update
काय होईल याचा परिणाम
बँकेच्या नावात बदल झाल्यानंतर ग्राहकांमध्ये टेन्शनचे वातावरण आहे. ग्राहकांना चिंता आहे की त्यांच्या जमा रकमेत काही फरक तर पडणार नाही ना तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की बँकेचे नाव बदलल्यामुळे तुमच्या खात्यावर कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला बँकेत जाऊन काही बदल करण्याची ही गरज नाही. Bank name change
काय म्हणतो RBI चा नियम
आरबीआयचा नियम असा म्हणतो की कोणत्याही बँकेच्या नावात जरी बदल करण्यात आले तरी बँकेमध्ये असलेले ग्राहक अगोदर प्रमाणेच त्यांच्या कागदपत्राचा वापर करू शकतात. जर बँकेने नवीन नियम लागू करून स्वतःने सांगितले तरच कागदपत्रे बदल करावे लागतील. असे सांगण्यात येत आहे की हळूहळू बँक त्याचे कागदपत्रे बदलू शकते पण आणखीन तर काही बँकेने असे स्पष्ट केले नाही.
हे ही वाचा :- 👉 FD शी संबंधित हे काम जून च्या आधी करा👈
जरी बँकेने कागदपत्रे बदलले तर ग्राहकांना त्यासाठी चांगला टाईम दिला जातो. बँकेच्या नावात बदल झाल्याने बँकेचा IFSC कोड बदलत नाही. जर आयएफएससी कोड बदलायचा असेल तर बँक आणि आरबीआय बँक हे दोघे मिळून ते बदलू शकतात त्यामध्ये बदल झाल्यानंतर ग्राहकांना कसलेही प्रकारचे नवीन कागदपत्रे जमा करण्याची गरज नाही. Small fiancé bank name change