सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी. 8 व्या वेतन आयोगाबाबत नवीन माहिती समोर. 8 th pay Commission 2026
8 th pay Commission 2026: नमस्कार मित्रानो केंद्र सरकार मार्फत 8 व्या वेतन आयोगाबाबत सरकारने तयारी सुरु केलेली आहे. जर समजा ठरलेल्या प्रमाणात जर सर्व झाले तर 1 जानेवारी 2026 पासुन वेतन आयोग कर्मचाऱ्यांना लागु होईल. यामुळे कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या वेतन आणि पेंशन मध्ये भरघोस वाढ होईल. कोणाला होणार लाभ जाणुन घ्या? 8 th pay … Read more