राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; मागण्यांवर निर्णय न झाल्यास बेमुदत आंदोलनाची तयारी.Government Employees Protest Maharashtra
मुंबई | प्रतिनिधी Government Employees Protest Maharashtra : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय न झाल्यामुळे कर्मचारी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सुधारित पेन्शन योजना, वेतन त्रुटी, रिक्त पदे आणि निवृत्ती वय या प्रमुख मागण्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला जाईल, असा निर्वाणीचा इशारा मध्यवर्ती संघटनेने दिला आहे. नागपूर … Read more