राज्य कर्मचाऱ्यांच्या फेब्रुवारी वेतनातून होणाऱ्या 3 महत्त्वाच्या कपाती – सविस्तर माहिती जाणून घ्या. Employees Salary Update
Employees Salary Update : दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून काही विशिष्ट कपाती केल्या जातात. अनेक कर्मचाऱ्यांना पगारात अचानक जास्त कपात झाल्याचे जाणवते, परंतु त्या मागील कारणांची माहिती नसते. म्हणूनच, फेब्रुवारी महिन्यात वेतनातून नेमक्या कोणत्या तीन प्रमुख कपाती केल्या जातात, हे खाली सविस्तर पाहूया. राज्य शासकीय कर्मचारी समूह अपघात विमा योजना कपात. Employees Salary … Read more