शिक्षक दिनानिमित्त विशेष शिक्षकांचा होणार सन्मान; जिल्हानिहाय प्रमाणपत्र देण्याचे निर्देश. Teacher Day 2026
मुंबई : Teacher Day 2026 : शिक्षक दिनाच्या निमित्ताने राज्यातील विशेष शिक्षकांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘दिशा’ अभियानाशी संबंधित विशेष शिक्षकांना त्यांच्या योगदानाबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याबाबत जिल्हानिहाय कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी विशेष शिक्षकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. यावेळी विशेष गरजा … Read more