Close Visit MahaNews12

महाराष्ट्राच्या मतदार यादीतून 2 कोटींहून अधिक नावे वगळली; तुमचे नाव आहे का? असे तपासा

महाराष्ट्राच्या मतदार यादीतून 2 कोटींहून अधिक नावे वगळली; तुमचे नाव आहे का? असे तपासा मुंबई :  Maharashtra Voter List 2026 : महाराष्ट्रातील मतदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेनंतर राज्याची प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या प्रक्रियेत जुन्या मतदार यादीच्या तुलनेत तब्बल 2 कोटी 6 लाखांहून अधिक नावे कमी झाल्याचे … Read more

नागरिकांसाठी मोठी बातमी तब्बल 4 दिवस राहणार बँका बंद,पहा तारीख आणि कारण

सप्टेंबरमध्ये बँकांना सलग सुट्टी? ११ ते १४ सप्टेंबरदरम्यान व्यवहारांचे नियोजन करा मुंबई : Bank Holiday September 2026:   बँकेशी संबंधित महत्त्वाचे व्यवहार असणाऱ्या ग्राहकांसाठी सप्टेंबर महिन्यातील एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ११ सप्टेंबर २०२६ रोजी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने देशव्यापी बँक संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे काही ठिकाणी बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची … Read more

एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड सक्तीचे; महिला, ज्येष्ठ नागरिकांचा पहिल्याच दिवशी संभ्रम. NCMC Card Update

मुंबई :  NCMC Card Update : एसटी बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या महिला आणि ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड आता आवश्यक करण्यात आले आहे. या नियमाची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून सुरू झाली. मात्र, पहिल्याच दिवशी अनेक प्रवाशांना या नव्या पद्धतीबाबत पुरेशी माहिती नसल्याने काही ठिकाणी संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळाले. महिलांना एसटीच्या तिकीट … Read more

निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची पुनर्रचना होणार; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, ९० दिवसांत थकबाकी देण्याचे आदेश

मुंबई :  High Court Pension Decision : निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सेवानिवृत्तीपूर्वीच्या अंतिम वर्षात किमान सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची पुनर्रचना करताना त्या वर्षाची वार्षिक वेतनवाढ विचारात घ्यावी, असे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. न्यायमूर्ती नितीन बी. सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती आबासाहेब … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांच्या अंतिम वेतन प्रमाणपत्रात बदल; वित्त विभागाकडून सुधारित नमुना लागू

मुंबई : Last Pay Certificate : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेशी संबंधित कागदपत्रांमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. कर्मचाऱ्याचे अंतिम वेतन प्रमाणपत्र (Last Pay Certificate – LPC) तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नमुन्यात वित्त विभागाने सुधारणा केली आहे. या बदलानुसार अंतिम वेतन प्रमाणपत्रामध्ये कर्मचाऱ्याच्या वेतनासोबतच वेतनवाढ, शासकीय वसुली आणि इतर आवश्यक सेवाविषयक माहिती अधिक स्पष्टपणे नमूद केली … Read more

शाळांमध्ये माता-पालकांच्या सहभागाला प्रोत्साहन; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम

मुंबई :  Maharashtra Education News विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा शाळेतील सहभाग वाढविण्यावर शिक्षण विभागाकडून भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर माता-पालक सभा आणि शैक्षणिक बैठकींना अधिक महत्त्व देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पालक आणि शिक्षक यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असतो. मुलांच्या अभ्यासातील अडचणी, शैक्षणिक प्रगती, वर्तनातील बदल तसेच त्यांच्या कलागुणांची माहिती … Read more

तुमच्या पेंशनवर सायबर ठगांची नजर, यावर्षी Life Certificate जमा करताना ही काळजी घ्या 

Jeevan Pramaan : पेन्शनधारकांनी Digital Life Certificate भरताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; फसवणूक टाळण्यासाठी सरकारचा सल्ला मुंबई : सरकारी पेन्शन घेणाऱ्या नागरिकांसाठी Jeevan Pramaan Digital Life Certificate ही सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे. पेन्शन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी Life Certificate सादर करावे लागते. डिजिटल पद्धतीमुळे पेन्शनधारकांना बँक किंवा संबंधित कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज कमी झाली आहे. मात्र, … Read more

राज्यातील सर्व शाळांमध्ये माता-पालक शैक्षणिक मेळावा; वर्षातून चार वेळा आयोजन.

मुंबई : Maharashtra School News   विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासात पालकांचा सहभाग वाढविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये माता-पालक शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या सुरुवातीपासून हा उपक्रम व्यापक स्वरूपात राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. माता-पालक मेळावा हा केवळ औपचारिक पालकसभा न ठेवता शिक्षक आणि पालक … Read more

प्रधानमंत्री आवास योजना २०२४च्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आता द्यावे लागणार हमीपत्र, जाणुन घ्या. PM Awas Yojana Update

मुंबई :  PM Awas Yojana Update प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस २०२४च्या सर्वेक्षणात ज्या लाभार्थ्यांची नावे समाविष्ट आहेत, त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या लाभार्थ्यांना आता हमीपत्र सादर करावे लागणार आहे. आवास प्लस २०२४च्या सर्वेक्षणात नाव समाविष्ट झालेल्या लाभार्थ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीशी संपर्क साधून हमीपत्राची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी लाभार्थ्यांना देण्यात … Read more