पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी EPFO आणि IPPB मध्ये मोठा करार, होणार मोठा फायदा.

पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी EPFO आणि IPPB मध्ये मोठा करार, होणार मोठा फायदा. Life Certificate! : देशातील कोट्यवधी पेन्शनधारकांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता वार्षिक जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) सादर करण्यासाठी बँक किंवा कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही. कारण (EPFO) आणि (IPPB) यांच्यात झालेल्या करारामुळे ही सेवा थेट घरपोच उपलब्ध होणार … Read more

EPFO पेन्शन मर्यादेत वाढ; आता दरमहा 12,500 रुपये पेन्शन मिळणार? जाणून घ्या नियम.

EPFO Pension Update : खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी (PF) आणि कर्मचारी पेन्शन योजना (EPS) महत्त्वाच्या आहेत. निवृत्तीनंतर आर्थिक आधार मिळावा, यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून PFची रक्कम जमा केली जाते. आता EPFO अंतर्गत PFसाठी वेतनाची मर्यादा 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्यात आल्याने कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांचे इतक्या दिवसाचे वेतन हे दुष्काळग्रस्ताना दिले जाणार.

Maharashtra Government Employees News: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या एका दिवसाच्या वेतनातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने घेतला आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये मिळणाऱ्या पगारातून एका दिवसाच्या वेतनाची रक्कम मदतनिधीसाठी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांचा मदतीचा हात यंदा … Read more

सासू-सासऱ्यांचे घर, जमीन, मालमत्ता सुनेला मिळू शकते का? कायदा काय सांगतो, जाणून घ्या!

मुंबई : Property Dispute Lawyer :   कुटुंबात मालमत्तेवरून वाद निर्माण झाल्याच्या अनेक घटना समोर येतात. विशेषतः मुलगा, सून आणि सासू-सासरे यांच्यात घर, जमीन किंवा इतर मालमत्तेच्या हक्कावरून मतभेद होतात. अशा परिस्थितीत सुनेला सासू-सासऱ्यांच्या मालमत्तेत हिस्सा मागता येतो का? पतीच्या आई-वडिलांच्या घरात राहण्याचा अधिकार मिळू शकतो का? तसेच पतीच्या मृत्यूनंतर सुनेचा मालमत्तेवरील हक्क बदलतो का? असे … Read more

तुमच्या किटुंबातील कोणत्याही सदस्यांचे बँकेत खाते असेल तर ही बातमी नक्की वाचा.

SBI Bank News : तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये खाते असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँक खात्यात अचानक पैसे जमा झाले आणि त्यानंतर एखाद्या अनोळखी व्यक्तीने फोन करून ते पैसे परत पाठवण्याची विनंती केली, तर सावध राहण्याची गरज आहे. कारण अशा प्रकारातून ऑनलाइन आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. स्टेट बँक ऑफ … Read more

सर्व कर्मचाऱ्यांना २४ हजार रुपये किमान वेतन मिळणार? व्हायरल दाव्यामागील सत्य आले समोर

नवी दिल्ली : Minimum Wage Rules in India :   देशातील सर्व कर्मचाऱ्यांना दरमहा किमान २४ हजार रुपये वेतन देण्याचा नवीन नियम लागू झाल्याचा दावा सध्या चर्चेत आहे. मात्र, हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१७ मधील केंद्र सरकारच्या राजपत्र अधिसूचनेचा चुकीचा अर्थ लावून सर्व कामगारांसाठी २४ हजार रुपये किमान वेतन निश्चित झाल्याचा दावा … Read more

PF खात्यातून भरा LIC पॉलिसीचा हप्ता! जाणून घ्या EPFO चा नियम, पात्रता आणि अर्जाची प्रक्रिया.

मुंबई : Pay LIC Premium From PF Account : नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी (PF) हा निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेचा महत्त्वाचा आधार मानला जातो. मात्र, अनेकदा आर्थिक अडचणींमुळे किंवा बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे जीवन विमा पॉलिसीचा हप्ता भरणे कठीण होते. अशा परिस्थितीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) नियमांनुसार पीएफ खात्यातील रकमेचा वापर एलआयसी (LIC) … Read more

२०२७ मध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना किती सुट्ट्या? सरकारकडून महत्त्वाची माहिती, राज्यनिहाय यादी लवकरच स्पष्ट होणार

Created by Vinod ; नवी दिल्ली :  2027 Government Holidays : केंद्र सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी २०२७ या वर्षातील सुट्ट्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये २०२७ मध्ये कोणत्या सुट्ट्या लागू राहतील, याबाबत विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. भारत सरकारच्या डाक विभागाने ८ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रात २०२७ मधील … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांच्या उत्सव अग्रिम रकमेत वाढ करण्याची मागणी; दुप्पट मिळणार उत्सव अग्रीम.?

Written by Vinod : मुंबई :  Government Employee Benefits : राज्यातील गट-ड अर्थात चतुर्थ श्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांना सध्या मिळणाऱ्या उत्सव अग्रिम रकमेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या मिळणारे १२ हजार ५०० रुपयांचे उत्सव अग्रिम वाढवून २५ हजार रुपये करण्यात यावे, अशी मागणी राज्य सरकारी गट-ड कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्र यांनी केली … Read more

EPFO मोठी अपडेट! PF खात्यात नॉमिनी नसेल तर पैसे कोणाला मिळणार? जाणून घ्या संपूर्ण नियम

EPF Death Claim Process :  नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ही भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची बचत आहे. दर महिन्याला कर्मचाऱ्याच्या पगारातून ठरावीक रक्कम PF खात्यात जमा केली जाते. त्याचबरोबर संबंधित नियमांनुसार नियोक्त्याचे योगदानही या खात्यात जमा होते. मात्र, एखाद्या कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या PF खात्यात जमा … Read more