राज्यात 7 हजार घरांची मोठी लॉटरी, मार्च 2026 मध्ये निकालाची शक्यता. Mhada Lottery
मुंबई : Mhada Lottery मुंबई आणि उपनगरात स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून आणि कोकण मंडळाकडून मिळून सुमारे 7 हजार घरांची लॉटरी लवकरच काढली जाणार आहे. यामध्ये मुंबई मंडळाकडून सुमारे 3 हजार, तर कोकण मंडळाकडून ठाणे, नवी मुंबई आणि विरार परिसरात सुमारे 4 हजार घरांचा समावेश असणार आहे. … Read more