आरोग्य विमा घेताय? या ५ चुका केल्यास क्लेमच्या वेळी खिशातून भरावा लागू शकतो मोठा खर्च!
मुंबई : Health Insurance Update : आजच्या काळात हॉस्पिटलचा वाढता खर्च पाहता आरोग्य विमा घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र हेल्थ इन्शुरन्स घेताना केवळ किती लाखांचे कव्हर मिळणार, एवढे पाहणे पुरेसे नाही. पॉलिसीतील काही महत्त्वाच्या अटी आणि मर्यादा माहिती नसतील, तर उपचाराच्या वेळी क्लेमची रक्कम अपेक्षेपेक्षा कमी मिळू शकते आणि उर्वरित खर्च स्वतःच्या खिशातून करावा लागू … Read more