एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड सक्तीचे; महिला, ज्येष्ठ नागरिकांचा पहिल्याच दिवशी संभ्रम. NCMC Card Update
मुंबई : NCMC Card Update : एसटी बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या महिला आणि ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड आता आवश्यक करण्यात आले आहे. या नियमाची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून सुरू झाली. मात्र, पहिल्याच दिवशी अनेक प्रवाशांना या नव्या पद्धतीबाबत पुरेशी माहिती नसल्याने काही ठिकाणी संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळाले. महिलांना एसटीच्या तिकीट … Read more