15 सप्टेंबरला Advance Tax चा दुसरा हप्ता; पेन्शनधारकांना मिळणार मोठी सूट.
नवी दिल्ली : Pensioners Tax Relief : आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी Advance Tax भरणाऱ्या करदात्यांसाठी सप्टेंबर महिन्यातील अंतिम मुदत महत्त्वाची आहे. १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत Advance Tax चा दुसरा हप्ता भरावा लागणार आहे. मात्र, सर्वच पेन्शनधारकांना हा कर भरणे आवश्यक नसते. Advance Tax म्हणजे वर्षभरात भरावयाचा आयकर आगाऊ स्वरूपात टप्प्याटप्प्याने भरण्याची व्यवस्था. ज्या करदात्यांची … Read more