Close Visit MahaNews12

एसटी कर्मचाऱ्यांचा विजयी मेळावा उत्साहात संपन्न; राज्य सरकारी कर्मचाऱ्यांइतके वेतन मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार कर्मचाऱ्यांचा निर्धार. 

बीड प्रतिनिधी : Maharashtra Transport News : मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने बीड विभागात एसटी कर्मचाऱ्यांचा विजयी मेळावा व संकल्प सभा उत्साहात पार पडली. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदीप शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना, “जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांइतके होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा ठाम निर्धार व्यक्त केला. … Read more

‘लाडक्या बहिणीं’नंतर आता एसटी सवलत लाभार्थ्यांची पडताळणी; प्रतिपूर्तीच्या दाव्यांवर शासनाची कडक नजर

‘लाडक्या बहिणीं’नंतर आता एसटी सवलत लाभार्थ्यांची पडताळणी; प्रतिपूर्तीच्या दाव्यांवर शासनाची कडक नजर. MSRTC Concession Verification मुंबई : MSRTC Update : राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांच्या छाननीनंतर आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाकडून विविध प्रवर्गातील प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या तिकीट सवलतींच्या प्रतिपूर्तीची सखोल पडताळणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच इतर … Read more

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना रक्षाबंधनाला ₹3,000 मिळणार? जुलै-ऑगस्टचे हप्ते एकत्र येणार का? जाणून घ्या सत्य

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना रक्षाबंधनाला ₹3,000 मिळणार? जुलै-ऑगस्टचे हप्ते एकत्र येणार का? जाणून घ्या सत्य मुंबई : Ladki Bahin Yojana 2026 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांमध्ये सध्या एकाच चर्चेला उधाण आले आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते एकत्र मिळून ₹3,000 जमा होणार का? असा प्रश्न अनेक महिलांकडून विचारला जात आहे. … Read more

NPS-UPS खातेदारांसाठी मोठा निर्णय! PRAN खात्यात अंशदान वेळेत जमा होणार; वित्त विभागाची सुधारित कार्यपद्धती जाहीर

दिल्ली : Government Pension Scheme   राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) आणि एकीकृत निवृत्ती वेतन योजना (UPS) अंतर्गत येणाऱ्या राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वित्त विभागाने सुधारित कार्यपद्धती जाहीर करत कर्मचाऱ्यांच्या PRAN (Permanent Retirement Account Number) खात्यात मासिक अंशदान वेळेत जमा होण्यासाठी नवी व्यवस्था लागू केली आहे. नवीन शासन निर्णयानुसार, … Read more

एसटी महामंडळाचा महत्त्वाचा आदेश; जुलै 2026 मधील रिक्त पदांची माहिती मागवली, महाभरती येणार हे नक्की 

एसटी महामंडळाचा महत्त्वाचा आदेश; जुलै 2026 मधील रिक्त पदांची माहिती मागवली, महाभरती येणार हे नक्की  मुंबई | प्रतिनिधी MSRTC Bharti 2026 :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) जुलै 2026 मधील विविध रिक्त पदांची माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश सर्व विभागीय कार्यालयांना दिले आहेत. याबाबत कर्मचारीवर्ग अधिकारी कार्यालयातून दि. 06 जुलै 2026 रोजी पत्र जारी … Read more

8 वा वेतन आयोग : पगारवाढीच्या अपेक्षांना धक्का? ₹69,000 किमान वेतनाचे स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता

नवी दिल्ली : Fitment Factor  आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कर्मचारी संघटनांकडून 3.83 फिटमेंट फॅक्टरची मागणी करण्यात आली असली, तरी आयोगाकडून सुमारे 2.57 ते 2.86 फिटमेंट फॅक्टर सुचवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अपेक्षेइतकी पगारवाढ मिळणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. फिटमेंट फॅक्टरवरच … Read more

ESIC योजनेचा लाखो कर्मचाऱ्यांना फायदा; मोफत उपचारांसह मिळतात आर्थिक लाभ

ESIC योजनेचा लाखो कर्मचाऱ्यांना फायदा; मोफत उपचारांसह मिळतात आर्थिक लाभ मुंबई | प्रतिनिधी कर्मचारी राज्य विमा योजना (ESIC) ही केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाअंतर्गत राबविण्यात येणारी महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना असून, देशातील लाखो सरकारी व खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना तिचा लाभ मिळत आहे. या योजनेद्वारे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवेसह विविध आर्थिक सुविधा उपलब्ध करून … Read more

ग्रॅच्युइटीच्या पैशांवरही आयकर लागू होतो का? आयकर विभागाचा नियम काय आहे ते जाणून घ्या.Income Tax on Gratuity

Income Tax on Gratuity : जेव्हा एखादा कर्मचारी कंपनी किंवा सरकारी विभागात काम करतो आणि नोकरी सोडतो किंवा निवृत्त होतो तेव्हा त्याला कंपनीकडून ‘ग्रॅच्युइटी’चे पैसे मिळतात. पण प्रश्न असा येतो की या ग्रॅच्युइटीच्या पैशावर कर भरावा लागतो का? चला जाणून घेऊया. ⭕ग्रॅच्युइटीवरील कर नियम काय आहे? आयकर विभागाच्या मते, ग्रॅच्युइटी एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त झाल्यावरच … Read more

५४ लाख महिला अपात्र; ई-केवायसीनंतर मोठा निर्णय, १५०० रुपयांची मदत बंद. Ladki Bahin Yojana

५४ लाख महिला अपात्र; ई-केवायसीनंतर मोठा निर्णय, १५०० रुपयांची मदत बंद. Ladki Bahin Yojana Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या संदर्भात एक मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर आली आहे. ई-केवायसी आणि कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तब्बल ५४ लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले असून, त्यांच्या खात्यात येणारी दरमहा १५०० रुपयांची मदत आता … Read more

आंतरराष्ट्रीय कामगार दिन: श्रमिकांच्या संघर्षाचा आणि सन्मानाचा दिवस. International Labour Day 2026

आंतरराष्ट्रीय कामगार दिन: श्रमिकांच्या संघर्षाचा आणि सन्मानाचा दिवस. International Labour Day 2026 International Labour Day 2026 :   कामगार आणि श्रमिक वर्ग हा कोणत्याही देशाचा खरा आधारस्तंभ असतो. त्यांच्या कष्टांमुळेच देशाची अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा आणि विकासाची चाके सतत फिरत राहतात. या अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस केवळ एक … Read more