Close Visit MahaNews12

या कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट! 1 नोव्हेंबरपासून अतिरिक्त पदांवरील वेतन बंद होणार; शिक्षण विभागाचे निर्देश

Teacher Salary Update : महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत शिक्षण विभागाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. संचमान्यतेनुसार मंजूर पदांपेक्षा अधिक पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात 1 नोव्हेंबर 2026 पासून कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील संबंधित शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांचे या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. Teacher Salary Update 11 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, … Read more

रेल्वे कर्मचाऱ्यांना 41,149 रुपयांचा बोनस मिळणार? व्हायरल पत्रामागील सत्य आले समोर; सरकारने किती बोनस जाहीर केला?

Railway Employees Bonus 2026 : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बोनसची चर्चा सुरू असताना सोशल मीडियावर ४१,१४९ रुपयांच्या बोनससंदर्भातील एक पत्र व्हायरल झाले होते. या पत्रात आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या वेतनाइतका उत्पादकता-आधारित बोनस (PLB) मंजूर झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, या पत्राबाबत रेल्वे बोर्डाने स्पष्टीकरण दिल्यानंतर त्यामागील सत्य समोर आले. दरम्यान, … Read more

४० हजार रुपये पगार असणाऱ्यांना किती पेन्शन मिळणार? पाहा संपूर्ण गणित. EPF Pension Calculation

 EPS Pension Calculation : खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतर आर्थिक आधार म्हणून पेन्शन महत्त्वाची ठरते. नोकरी करत असताना दरमहा पगारातून पीएफची रक्कम जमा होत असते. मात्र, निवृत्तीनंतर दरमहा किती पेन्शन मिळणार, याची अनेक कर्मचाऱ्यांना स्पष्ट माहिती नसते. विशेषतः ज्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार ४० हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी पेन्शनची गणना नेमकी कशी … Read more

लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर! दिवाळीपूर्वी महिलांच्या खात्यात ₹3,000 जमा होणार का?

Ladki Bahin Yojana Installment Update : महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे पुढील हप्त्याकडे लक्ष लागले आहे. दिवाळीचा सण जवळ येत असताना सप्टेंबर महिन्याचा हप्ता अद्याप मिळाला नसल्याने महिलांमध्ये उत्सुकता आहे. त्यातच सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांचे मिळून एकूण ₹3,000 रुपये खात्यात जमा होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, … Read more

सासू-सासऱ्यांचे घर, जमीन, मालमत्ता सुनेला मिळू शकते का? कायदा काय सांगतो, जाणून घ्या!

मुंबई : Property Dispute Lawyer :   कुटुंबात मालमत्तेवरून वाद निर्माण झाल्याच्या अनेक घटना समोर येतात. विशेषतः मुलगा, सून आणि सासू-सासरे यांच्यात घर, जमीन किंवा इतर मालमत्तेच्या हक्कावरून मतभेद होतात. अशा परिस्थितीत सुनेला सासू-सासऱ्यांच्या मालमत्तेत हिस्सा मागता येतो का? पतीच्या आई-वडिलांच्या घरात राहण्याचा अधिकार मिळू शकतो का? तसेच पतीच्या मृत्यूनंतर सुनेचा मालमत्तेवरील हक्क बदलतो का? असे … Read more

तुमच्या किटुंबातील कोणत्याही सदस्यांचे बँकेत खाते असेल तर ही बातमी नक्की वाचा.

SBI Bank News : तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये खाते असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँक खात्यात अचानक पैसे जमा झाले आणि त्यानंतर एखाद्या अनोळखी व्यक्तीने फोन करून ते पैसे परत पाठवण्याची विनंती केली, तर सावध राहण्याची गरज आहे. कारण अशा प्रकारातून ऑनलाइन आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. स्टेट बँक ऑफ … Read more

सर्व कर्मचाऱ्यांना २४ हजार रुपये किमान वेतन मिळणार? व्हायरल दाव्यामागील सत्य आले समोर

नवी दिल्ली : Minimum Wage Rules in India :   देशातील सर्व कर्मचाऱ्यांना दरमहा किमान २४ हजार रुपये वेतन देण्याचा नवीन नियम लागू झाल्याचा दावा सध्या चर्चेत आहे. मात्र, हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१७ मधील केंद्र सरकारच्या राजपत्र अधिसूचनेचा चुकीचा अर्थ लावून सर्व कामगारांसाठी २४ हजार रुपये किमान वेतन निश्चित झाल्याचा दावा … Read more

PF खात्यातून भरा LIC पॉलिसीचा हप्ता! जाणून घ्या EPFO चा नियम, पात्रता आणि अर्जाची प्रक्रिया.

मुंबई : Pay LIC Premium From PF Account : नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी (PF) हा निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेचा महत्त्वाचा आधार मानला जातो. मात्र, अनेकदा आर्थिक अडचणींमुळे किंवा बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे जीवन विमा पॉलिसीचा हप्ता भरणे कठीण होते. अशा परिस्थितीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) नियमांनुसार पीएफ खात्यातील रकमेचा वापर एलआयसी (LIC) … Read more

NPS करार रद्द करा, जुनी पेन्शन लागू करा! राज्य कर्मचाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा प्रशासनाला इशारा

मुंबई : Pension Scheme Latest News India : मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि नवीन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) संदर्भातील करार रद्द करावा, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. प्रशासनाने हा निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनांच्या नेत्यांनी दिला आहे. मुंबई महानगरपालिकेतील कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंते, परिचारिका, तंत्रज्ञ, … Read more

वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती प्रस्तावांबाबत नवीन निर्देश जारी, शासनाकडून परिपत्रक जारी. Medical Reimbursement Scheme

मुंबई, दि. – Medical Reimbursement Scheme :  मार्फत वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती संदर्भात एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या परिपत्रकामुळे राज्यातील मान्यताप्राप्त व 100 टक्के अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, तांत्रिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय देयक प्रक्रियेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. काय आहे नवीन निर्णय? सदर परिपत्रकानुसार, … Read more