दिवाळी तोंडावर, राज्यातील या विभागातील 900 कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यांपासून वेतन थकीत; कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी.
पुणे : Employee Salary Payment Update : राज्यातील भूमी अभिलेख विभागातील सुमारे 900 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे गेल्या पाच महिन्यांपासून वेतन थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, दसरा वेतनाविना साजरा केल्यानंतर आता दिवाळीही पगाराशिवाय साजरी करण्याची वेळ या कर्मचाऱ्यांवर आली आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढारीच्या वृत्तानुसार, भूमी अभिलेख विभागांतर्गत … Read more