सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाचा नवीन GR जारी, जाणुन घ्या संपुर्ण माहिती.
मुंबई : Government Staff Database : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची माहिती अधिक व्यवस्थित आणि अद्ययावत ठेवण्यासाठी शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, यासाठी ‘शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष’ तयार केला जाणार आहे. या प्रक्रियेमुळे राज्यातील सरकारी मनुष्यबळाची अचूक माहिती शासनाला उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. कोणत्या … Read more