ग्रॅच्युइटीची गणना: ₹50,000 पगार आणि 10 वर्षांची नोकरी; किती मिळणार एकरकमी रक्कम?Gratuity Calculation
Gratuity Calculation : नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युइटी हा महत्त्वाचा आर्थिक लाभ आहे. एखाद्या कंपनीत किंवा संस्थेत अनेक वर्षे सेवा केल्यानंतर नोकरी सोडताना किंवा निवृत्त होताना कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीची रक्कम मिळू शकते. मात्र, ही रक्कम नेमकी किती मिळते, याबाबत अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात प्रश्न असतो. विशेषतः एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार ₹50,000 असेल आणि त्याने 10 वर्षे नोकरी केली असेल, … Read more