महागाई भत्ता ५० टक्क्यांपुढे; आता मूळ वेतनात विलीन होणार का? कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती
महागाई भत्ता ५० टक्क्यांपुढे; आता मूळ वेतनात विलीन होणार का? कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती मुंबई : DA Allowance Update : सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाशी संबंधित महागाई भत्त्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. महागाई भत्ता (DA) ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यानंतर त्यातील काही भाग मूळ वेतनात म्हणजेच Basic Salary मध्ये समाविष्ट केला जाणार का, असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला … Read more