PFच्या नियमात मोठा बदल! सप्टेंबरच्या पगारातून किती पैसे कट होणार? EPFOचं कॅलक्युलेशन समोर
नवी दिल्ली : EPS Pension Scheme : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPFO संदर्भात महत्त्वाचा बदल लागू झाला आहे. केंद्र सरकारने EPF अंतर्गत अनिवार्य सदस्यत्वासाठी असलेली वेतन मर्यादा ₹15,000 वरून ₹25,000 प्रतिमहिना केली आहे. ही सुधारित मर्यादा 17 सप्टेंबर 2026 पासून लागू झाली आहे. त्यामुळे ₹15 हजारांपेक्षा जास्त आणि ₹25 हजारांपर्यंत वेतन असलेल्या काही कर्मचाऱ्यांवर … Read more