लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर! दिवाळीपूर्वी महिलांच्या खात्यात ₹3,000 जमा होणार का?

Ladki Bahin Yojana Installment Update : महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे पुढील हप्त्याकडे लक्ष लागले आहे. दिवाळीचा सण जवळ येत असताना सप्टेंबर महिन्याचा हप्ता अद्याप मिळाला नसल्याने महिलांमध्ये उत्सुकता आहे. त्यातच सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांचे मिळून एकूण ₹3,000 रुपये खात्यात जमा होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, … Read more

EPFO पेन्शन मर्यादेत वाढ; आता दरमहा 12,500 रुपये पेन्शन मिळणार? जाणून घ्या नियम.

EPFO Pension Update : खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी (PF) आणि कर्मचारी पेन्शन योजना (EPS) महत्त्वाच्या आहेत. निवृत्तीनंतर आर्थिक आधार मिळावा, यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून PFची रक्कम जमा केली जाते. आता EPFO अंतर्गत PFसाठी वेतनाची मर्यादा 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्यात आल्याने कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या … Read more

सासू-सासऱ्यांचे घर, जमीन, मालमत्ता सुनेला मिळू शकते का? कायदा काय सांगतो, जाणून घ्या!

मुंबई : Property Dispute Lawyer :   कुटुंबात मालमत्तेवरून वाद निर्माण झाल्याच्या अनेक घटना समोर येतात. विशेषतः मुलगा, सून आणि सासू-सासरे यांच्यात घर, जमीन किंवा इतर मालमत्तेच्या हक्कावरून मतभेद होतात. अशा परिस्थितीत सुनेला सासू-सासऱ्यांच्या मालमत्तेत हिस्सा मागता येतो का? पतीच्या आई-वडिलांच्या घरात राहण्याचा अधिकार मिळू शकतो का? तसेच पतीच्या मृत्यूनंतर सुनेचा मालमत्तेवरील हक्क बदलतो का? असे … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा; १७ मागण्यांसाठी सेवा शक्ती संघर्ष संघटना आक्रमक

महागाई भत्त्याची थकबाकी, वेळेवर वेतन, दिवाळी बोनससह विविध मागण्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस दिल्याचा संघटनेचा दावा मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक आणि सेवाविषयक मागण्यांसाठी सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या ६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मान्य न झाल्यास ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संप … Read more

तुमच्या किटुंबातील कोणत्याही सदस्यांचे बँकेत खाते असेल तर ही बातमी नक्की वाचा.

SBI Bank News : तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये खाते असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँक खात्यात अचानक पैसे जमा झाले आणि त्यानंतर एखाद्या अनोळखी व्यक्तीने फोन करून ते पैसे परत पाठवण्याची विनंती केली, तर सावध राहण्याची गरज आहे. कारण अशा प्रकारातून ऑनलाइन आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. स्टेट बँक ऑफ … Read more

सर्व कर्मचाऱ्यांना २४ हजार रुपये किमान वेतन मिळणार? व्हायरल दाव्यामागील सत्य आले समोर

नवी दिल्ली : Minimum Wage Rules in India :   देशातील सर्व कर्मचाऱ्यांना दरमहा किमान २४ हजार रुपये वेतन देण्याचा नवीन नियम लागू झाल्याचा दावा सध्या चर्चेत आहे. मात्र, हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१७ मधील केंद्र सरकारच्या राजपत्र अधिसूचनेचा चुकीचा अर्थ लावून सर्व कामगारांसाठी २४ हजार रुपये किमान वेतन निश्चित झाल्याचा दावा … Read more

आरोग्य विमा घेताय? या ५ चुका केल्यास क्लेमच्या वेळी खिशातून भरावा लागू शकतो मोठा खर्च!

मुंबई : Health Insurance Update :  आजच्या काळात हॉस्पिटलचा वाढता खर्च पाहता आरोग्य विमा घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र हेल्थ इन्शुरन्स घेताना केवळ किती लाखांचे कव्हर मिळणार, एवढे पाहणे पुरेसे नाही. पॉलिसीतील काही महत्त्वाच्या अटी आणि मर्यादा माहिती नसतील, तर उपचाराच्या वेळी क्लेमची रक्कम अपेक्षेपेक्षा कमी मिळू शकते आणि उर्वरित खर्च स्वतःच्या खिशातून करावा लागू … Read more

खाजगी डॉक्टरांकडून घेतलेल्या उपचारांच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती; नमुना अर्ज ‘अ’ आणि ‘ब’.

                       नमुना ‘अ’ 👉🏻👉🏻  संपुर्ण अर्ज PDF स्वरूपात  मा. विभाग प्रमुख, राज्य सरकारी कर्मचारी. विषय : खाजगी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांकडून घेतलेल्या औषधोपचारांसाठी वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती. महोदय, मी स्वतः/साठी/माझी/माझी/माझे पती/पत्नी/आई/वडील/सासू/सासरे/अविवाहित बहिण/भाऊ/मुलगा/मुलगी/मृत मुलाचा मुलगा/मृत मुलाची अविवाहित मुलगी/विधवा मुलगी/विधवा भाऊ/श्री./श्रीमती./कु. __________________________ • माझ्याकडे राहत असून माझ्यावर संपूर्णपणे अवलंबून … Read more

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात नोव्हेंबरमध्ये वाढ होणार? पेन्शनधारकांनाही फायदा!

DA Hike 2026 : केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार महागाई भत्ता (DA) वाढीची घोषणा कधी करणार, याकडे लाखो कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 ते 4 टक्के वाढ होण्याची शक्यता काही अहवालांमध्ये व्यक्त केली जात आहे. मात्र, वाढीची … Read more

PF खात्यातून भरा LIC पॉलिसीचा हप्ता! जाणून घ्या EPFO चा नियम, पात्रता आणि अर्जाची प्रक्रिया.

मुंबई : Pay LIC Premium From PF Account : नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी (PF) हा निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेचा महत्त्वाचा आधार मानला जातो. मात्र, अनेकदा आर्थिक अडचणींमुळे किंवा बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे जीवन विमा पॉलिसीचा हप्ता भरणे कठीण होते. अशा परिस्थितीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) नियमांनुसार पीएफ खात्यातील रकमेचा वापर एलआयसी (LIC) … Read more