रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! राज्यात ४३ लाखांहून अधिक रेशन कार्ड संशयित; ९.८० लाख प्रकरणांवर कारवाई
रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! राज्यात ४३ लाखांहून अधिक रेशन कार्ड संशयित; ९.८० लाख प्रकरणांवर कारवाई. मुंबई : Ration Card Update: राज्यातील रेशन वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी सुरू असलेल्या ‘मिशन सुधार’ मोहिमेत मोठी माहिती समोर आली आहे. रेशन कार्डधारकांची माहिती विविध सरकारी यंत्रणांच्या डेटाशी पडताळून पाहिल्यानंतर राज्यात तब्बल ४३ लाख ३३ हजार ३०३ संशयित रेशन कार्ड प्रकरणे … Read more