ITR दाखल करण्यासाठी नवीन पॅन कार्ड असणे आवश्यक आहे का. Itr filing date 

Created by sangita, 29 may 2025

Itr filing date :- नमस्कार मित्रांनो अनेक लोकांच्या मनामध्ये असे प्रश्न उद्भवतात की आयटीआर दाखल करण्यासाठी नवीन पॅन कार्ड ची आवश्यकता असेल का. पण असे काही नाही तुमच्या कडे जर चालू पॅन कार्ड असेल तर नवीन पॅन कार्ड बनवण्याची गरज नाही.

जर तुमच्याकडे पॅन कार्ड ( pan card ) नसेल तर तुम्हाला पॅन कार्ड बनवणे गरजेचे आहे कारण त्याशिवाय तुम्हाला आयटीआय दाखल करता येणार नाही. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर त्वरित पॅन कार्ड साठी अप्लाय करा.

हे ही वाचा 👇🏻  उद्या या, परवा या...' असे म्हणणाऱ्या बँक कर्मचाऱ्याबद्दल कुठे तक्रार करायची. तुम्हाला माहिती आहे का? लगेच घेतली जाते ऍक्शन Bank Customers Rights

इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (income tax department) कडून काही नियम बनवण्यात आले आहेत त्यामध्ये तुमच्याकडे एक पॅन कार्ड नसून जर तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असतील तर तुमच्यावर दहा हजार रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असते तर लगेच दुसरा पॅन कार्ड बंद करा. Pan card update 2025

तुम्हाला आयटीआय ( itr ) दाखल करायचा असेल तर तुमचा पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे. तुमचा पॅन कार्ड आधारशी लिंक नसल्यास तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्यासाठी लवकरात लवकर पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करा. Pan card aadhar card linking 

हे ही वाचा 👇🏻  सरकारचा फिटमेंट फॅक्टर 2.50 ला हिरवा कंदील, – नवीन वेतनश्रेणीसह कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार. Fitment Factor Update

यावर्षी आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 ही आहे. काही अडचणीमुळे तुम्हाला जर आयटीआय दाखल नाही करता आले तर तुम्ही 31 डिसेंबर 2025 मध्ये दंड देऊन आयटीआय दाखल करू शकता. Income tax return update

Leave a Comment