पेन्शन हा कायदेशीर हक्कच; केंद्र सरकारला मुंबई हायकोर्टाचा दणका. Pension Legal Right
पेन्शन हा कायदेशीर हक्कच; केंद्र सरकारला मुंबई हायकोर्टाचा दणका. मुंबई : Pension Legal Right : पेन्शन हा कोणताही दानधर्म नसून तो कर्मचाऱ्यांचा कायदेशीर हक्क आहे, असा अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. लष्करी कर्मचाऱ्यांना अपंगत्व पेन्शन देण्याच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने दाखल केलेल्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. या निर्णयामुळे लष्करी कर्मचाऱ्यांना मोठा … Read more



