गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? फक्त व्याजदर पाहू नका; ‘या’ शुल्कांकडे दुर्लक्ष केल्यास बसू शकतो मोठा आर्थिक फटका
मुंबई : Home Loan Interest Rate : स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण गृहकर्जाचा आधार घेतात. मात्र, गृहकर्ज घेताना बहुतांश ग्राहकांचे लक्ष केवळ व्याजदरावर असते. प्रत्यक्षात कर्जाचा अंतिम खर्च ठरवताना प्रोसेसिंग फी, कायदेशीर तपासणी शुल्क, तांत्रिक मूल्यांकन शुल्क, स्टॅम्प ड्युटी, विमा आणि इतर बँक शुल्क यांचाही मोठा वाटा असतो. त्यामुळे कर्ज मंजूर होण्यापूर्वी या … Read more