EPFO ची आनंदाची बातमी, उच्च पेन्शन सुविधा सुरू, पहा कोणाला याचा फायदा होनार.Epfo Happy news
Created by irfan :- 24 February 2026 Epfo Happy news :– नमस्कार मित्रांनो ईपीएफओने उच्च पेन्शन योजना पुन्हा सुरू केली आहे, ज्यामुळे काही कर्मचाऱ्यांना उच्च पेन्शन योगदान देण्याची परवानगी मिळाली आहे. १ सप्टेंबर २०१४ पूर्वी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगाराच्या आधारे त्यांचे पेन्शन योगदान वाढवण्याचा पर्याय होता आणि आता हा लाभ पुन्हा मिळू शकतो. कर्मचारी भविष्य … Read more



