1 तारखे पासून लागू होणार क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी नवीन नियम. Credit Card new rules
Created by sangita, 21 may 2025 Credit Card new rules :- नमस्कार मित्रांनो भारतातील कोटी लोक त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी आणि विशेष खरेदीसाठी क्रेडिट कार्ड वापरतात. या लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी अशी आहे की 1 जून 2025 पासून कोटक महिंद्रा बँक ( kotak mahindra bank ) आपल्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये व्यापक बदल करणार आहे. हे ही … Read more