जेष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी काय आहे नवीन योजना, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Senior citizens new schemes

Irfan Shaikh ✅
5 Min Read

Created by sangita,  20 may 2025

Senior citizens new schemes :-  तर मित्रांनो सरकार ( government ) प्रत्येक वेळी जेष्टांसाठी नवनवीन योजना आनत राहते. सरकारने आत्ताच आणखीन काही योजनाची घोषणा केली आहे. या योजना ने जेष्ठ नागरिकांना जीवन जगणे सोपे होईल. ते टेन्शन फ्री जीवन जगू शकतील.

हे ही वाचा :- 👉जेष्ठ नागरिकांसाठी 31 मे पासून नवीन बदल होणार 👈

या योजने मध्ये जेष्ठ नागरिकांना काय मिळणार तर या मध्ये. मोफत यात्रा, मोफत उपचार, आणखीन काही. तर तुम्ही सुद्धा नवीन योजना जाणून घेण्यास उत्सुक आहात का. चला तर पाहू या काय आहे योजना.Senior citizens new scheme

मोफत प्रवास 

1. रेल्वे मध्ये मिळणार मोफत प्रवास :

तुम्ही ही जर जेष्ठ नागरिक असाल आणि पुरुष असाल आणि रेल्वे ने प्रवास करत असाल तर तुम्हाला 40% टक्के पर्यंत भाड्या मध्ये सूट देण्यात येते. महिलांना सुद्धा रेल्वे भाड्यात सूट मिळते त्या मध्ये महिला जेष्टांचे वय 58 वर्ष पेक्षा जर अधिक असेल तर त्यांना 50% टक्के पर्यंत भाड्यात सूट दिली जाते. आणि तुम्ही कोणत्या ही डब्ब्या मध्ये प्रवास करू शकता. मग ते Ac असो वा नसो तरी तुम्हाला सूट मिळते.Senior citizens new scheme

हे ही वाचा :- 👉सरकारने निवृत्ती चे वय वाढवले या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ👈

2. विमानाने प्रवासात सूट 

काही विमानात जेष्ठ नागरिकांना किरायात सूट दिली जाते 

3. तीर्थ यात्रेत सुविधा

तर मित्रांनो आपण जर राजस्थान ( Rajasthan ) आणि दिल्ली ( dillhi ) बद्दल जर बोल्लो तर येथील सरकार जेष्ठ नागरिकांचा ( senior-citizen ) चा विचार करून त्यांना आर्थिक अडचण येऊ नये या साठी मोफत तीर्थ यात्रेची सुविधा प्रदान करते. Senior-citizen scheme

मोफत उपचार सुविधा 

1. आयुष्मान भारत योजना 

आयुष्मान भारत ही योजना जेष्ठ नागरिकांचा विचार करून सुरु करण्यात आली आहे. तुम्ही ही जर जेष्ठ नागरिक ( senior citizen ) असाल आणि तुमचे वय हे 70 वर्षा पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 5 लाखा पर्यंत मोफत उपचार मिळू शकतो. पन या योजने चा लाभ फक्त गंभीर आजारातच घेता येतो. जे साधे दुखने आहेत त्यांना ही योजना लागू होत नाही.Senior citizens new scheme

हे ही वाचा : – 👉देशातील मोठया बँक sbi वर rbi चा मोठा दंड👈

2. मोफत औषधी

या योजने द्वारे जे जेष्ठ नागरिक चालू शकत नाहीत. किंवा आजारी आहेत अशा जेष्टांना या योजने द्वारे घरपोहोच औषधी मिळतात.

3. आरोग्य तपासणी

या योजने द्वारे जेवढे सरकारी दवाखाणे आहेत अशा दवाखान्यामध्ये जेष्ठ नागरिकांची तपासणी मोफत केली जाते आणि त्यांना कसला ही त्रास न देता. first priority दिली जाते. या मध्ये अनके योजना आहेत. जसे की :

  • रक्त तपासणी 
  • रक्तदाब तपासणी
  • ECG
  • नेत्र तपासणी
  • हडांची तपासणी 

आर्थिक सुरक्षा आणि पेन्शन योजना

1. जेष्ठ नागरिक बचत योजना 

या योजनेत ( senior citizens ) जेष्ठ नागरिक 1000 रुपयांपासून गुंतवणूक ( investment ) करू शकतात. या योजनेत जर आपण व्याजा चा विचार केला तर जेष्टांना 8.2% टक्के ( interest rate )  व्याज दिला जातो.

2. राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना

तुम्ही जर जेष्ठ नागरिक असाल आणि गरीब असाल तर तुम्हाला महिन्याला पेन्शन दिली जाते. तुम्हाला २,००० रुपये देण्यात येतात त्या साठी तुमचे वय 60 ते 69 वर्षांचे असेल पाहिजे आणि जर तुम्ही 70 वर्षांचे असाल तर तुम्हाला 2,500 रुपये दिले जातात.Senior citizens new scheme

इतर लाभ 

1. राष्ट्रीय वृद्धाश्रम योजना

जर कोणताही ज्येष्ठ नागरिक घराबाहेर काढला गेला तर असे लोक या योजनेत चांगल्या प्रकारे लाभ घेऊ शकतात. कारण सरकार द्वारे केंद्राना अनुदान दिला जातो.Senior citizens new scheme

2. लागणारे उपकरणे 

Vayoshri yojana मध्ये जे जेष्ठ नागरिक चालू शकत नाहीत किंवा फार थकले आहेत. कोणत्या आधारा शिवाय चालता येत नाही अशा जेष्टांना वॉकिंग स्टिक, व्हिलचेअर, आणखीन बरेच काही या योजनेत प्रदान केले जाते.

हे ही वाचा :- 👉 जेष्ठ नागरिकांसाठी चांगली बातमी 20 हजार रुपये महिना मिळणार👈

कसा करावा अर्ज 

तुम्हाला सुद्धा जर या योजना चा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सरकारच्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करावा लागेल. काही योजना अशा सुद्धा आहेत की तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत नाही. त्या साठी तुम्हाला कार्यालयात जावे लागते.Senior citizens new scheme

ही योजना ( senior citizen scheme ) चालू करण्याचे कारण म्हणजे अनेक अशे जेष्ठ नागरिक आहेत ज्यांची की कमाई सध्या बंद आहे. आणि त्यांना जीवन जगणे अवघड होत आहे. अशा जेष्ठ नागरिकांना थोडा फार आधार होईल. या योजने चा लाभ घेतल्यानंतर जेष्टांचा खर्च थोडा कमी होईल या साठी ही योजना आखण्यात आली आहे.Senior citizens new scheme

Share This Article
Follow:
नमस्कार mahnews18.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *