Close Visit MahaNews12

मुंबईत BEST कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण; रखडलेले वेतन, समान वेतनासह विविध मागण्यांसाठी आंदोलन.

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या BEST कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. BEST Workers Unionकडून 18 ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. वेतन कराराची अंमलबजावणी, थकीत रक्कम आणि वेट-लीज कर्मचाऱ्यांना समान वेतन यांसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. कामगार संघटनेच्या म्हणण्यानुसार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाशी संबंधित प्रश्न अद्याप … Read more

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 10,000 हून अधिक जागा; अर्जाची शेवटची तारीख जवळ ,SBI Clerk Bharti 2026

SBI Clerk Bharti 2026: भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 10,000 हून अधिक जागा; अर्जाची शेवटची तारीख जवळ नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर तरुणांसाठी भारतीय स्टेट बँक अर्थात SBI कडून मोठी संधी उपलब्ध झाली आहे. SBI ने Junior Associate (Customer Support & Sales) या लिपिक पदासाठी नियमित भरती तसेच SC, ST आणि OBC प्रवर्गातील बॅकलॉग जागांसाठी विशेष … Read more

आरोग्य विमा घेताय? या ५ चुका केल्यास क्लेमच्या वेळी खिशातून भरावा लागू शकतो मोठा खर्च!

मुंबई : Health Insurance Update :  आजच्या काळात हॉस्पिटलचा वाढता खर्च पाहता आरोग्य विमा घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र हेल्थ इन्शुरन्स घेताना केवळ किती लाखांचे कव्हर मिळणार, एवढे पाहणे पुरेसे नाही. पॉलिसीतील काही महत्त्वाच्या अटी आणि मर्यादा माहिती नसतील, तर उपचाराच्या वेळी क्लेमची रक्कम अपेक्षेपेक्षा कमी मिळू शकते आणि उर्वरित खर्च स्वतःच्या खिशातून करावा लागू … Read more

श्री सिद्धेश्वर विद्यालय उजनी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

श्री सिद्धेश्वर विद्यालय उजनी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. उजनी प्रतिनिधी :  Independence Day Celebration : श्री सिद्धेश्वर विद्यालय, उजनी येथे देशभक्तीमय वातावरणात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण, देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण, माजी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गावातून काढण्यात आलेल्या फेरीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या … Read more

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आता मोबाईल नंबर पूर्ण दिसणार नाही; NPCIचा महत्त्वाचा निर्णय

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आता मोबाईल नंबर पूर्ण दिसणार नाही; NPCIचा महत्त्वाचा निर्णय नवी दिल्ली : UPI Update News : UPIच्या माध्यमातून दररोज लाखो-कोट्यवधी व्यवहार केले जातात. मात्र डिजिटल पेमेंट करताना ग्राहकांचा मोबाईल नंबर समोरच्या व्यक्तीला दिसण्यामुळे गोपनीयतेचा प्रश्न निर्माण होत होता. आता याच पार्श्वभूमीवर National Payments Corporation of India (NPCI) कडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात … Read more

राज्यातील 12/24 वर्षांच्या सेवेनंतर या कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ, शासन निर्णय जारी.

आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; 12 आणि 24 वर्षांच्या सेवेनंतर मिळणार मोठा लाभ, शासनाचा निर्णय. Maharashtra Government Employees News मुंबई : Maharashtra Government Employees News : राज्यातील अनुदानित आश्रमशाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आदिवासी विकास विभागाने सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना (ACP) लागू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांना … Read more

रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! राज्यात ४३ लाखांहून अधिक रेशन कार्ड संशयित; ९.८० लाख प्रकरणांवर कारवाई

रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! राज्यात ४३ लाखांहून अधिक रेशन कार्ड संशयित; ९.८० लाख प्रकरणांवर कारवाई. मुंबई : Ration Card Update: राज्यातील रेशन वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी सुरू असलेल्या ‘मिशन सुधार’ मोहिमेत मोठी माहिती समोर आली आहे. रेशन कार्डधारकांची माहिती विविध सरकारी यंत्रणांच्या डेटाशी पडताळून पाहिल्यानंतर राज्यात तब्बल ४३ लाख ३३ हजार ३०३ संशयित रेशन कार्ड प्रकरणे … Read more

ऑगस्ट मध्ये राज्य कर्मचाऱ्यांना 60% DA तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 63 टक्के DA वाढ, जाणुन घ्या.

नवी दिल्ली : DA Allowance Augast  केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ८व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वीच महागाई भत्त्यात (DA) वाढ होण्याची शक्यता आहे. जून 2026 च्या अखेरच्या CPI-IW आकडेवारीनंतर जुलै 2026 पासूनच्या DA वाढीचे गणित जवळपास स्पष्ट झाले आहे. DA मध्ये ३ टक्के वाढीची शक्यता केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या ६० टक्के दराने … Read more

बीड जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग; कमी पाण्यातही पिकांची जोमदार वाढ, प्लॉट पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी. Organic Farming Maharashtra

पाटोदा तालुक्यात गणेश चवरे व कुटुंबाचा अभिनव उपक्रम; कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी पाटोदा प्रतिनिधी :  Organic Farming Maharashtra : आष्टी-पाटोदा परिसराला दुष्काळाची झळ सातत्याने बसत असताना, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करत सेंद्रिय पद्धतीने शेती करूनही चांगले उत्पादन घेता येते, हे पाटोदा तालुक्यातील तळेपिंपळगाव येथील गणेश चवरे व त्यांच्या कुटुंबाने आपल्या शेतात केलेल्या प्रयोगातून दाखवून … Read more

कर्मचारी-पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचे अपडेट; 8वा वेतन आयोग आणि अंमलबजावणीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट

नवी दिल्ली : केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागून राहिलेल्या 8व्या केंद्रीय वेतन आयोगाबाबत (8th Pay Commission) केंद्र सरकारने लोकसभेत महत्त्वाची माहिती दिली आहे. आयोगाच्या शिफारशी कधी लागू होणार, वेतन-पेन्शनमध्ये किती वाढ होणार आणि कोणता फिटमेंट फॅक्टर लागू केला जाणार, याबाबत सध्या कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. लोकसभेत 10 ऑगस्ट … Read more