ऑगस्ट मध्ये राज्य कर्मचाऱ्यांना 60% DA तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 63 टक्के DA वाढ, जाणुन घ्या.
नवी दिल्ली : DA Allowance Augast केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ८व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वीच महागाई भत्त्यात (DA) वाढ होण्याची शक्यता आहे. जून 2026 च्या अखेरच्या CPI-IW आकडेवारीनंतर जुलै 2026 पासूनच्या DA वाढीचे गणित जवळपास स्पष्ट झाले आहे. DA मध्ये ३ टक्के वाढीची शक्यता केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या ६० टक्के दराने … Read more