राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; वेतन, शासन निर्णय आणि सेवाविषयक घडामोडींवर लक्ष

मुंबई :  Government Employee Retirement : राज्यातील सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी सप्टेंबर महिन्यात विविध महत्त्वाच्या प्रशासकीय घडामोडी समोर आल्या आहेत. शासनाच्या विविध विभागांकडून कर्मचारीविषयक शासन निर्णय जारी करण्यात आले असून, वेतन, सेवा अटी, पदे, न्यायालयीन निर्णय तसेच निवृत्तीवेतनाशी संबंधित बाबींकडे कर्मचारी वर्गाचे लक्ष लागले आहे. राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 16 सप्टेंबर 2026 रोजी तीन … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचे ‘पीएफ’चे पैसे रखडले; १ हजार कर्मचाऱ्यांना अग्रिम रकमेची प्रतीक्षा

मुंबई :  EPF Advance Claim :  एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम कपात केली जाते. मात्र, ही रक्कम पीएफ ट्रस्टमध्ये वेळेवर जमा होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुमारे १ हजार कर्मचाऱ्यांना पीएफचे अग्रिम मिळाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. एसटी महामंडळातील … Read more

PF Salary Limit वाढली! 51 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार EPFO चा मोठा लाभ

नवी दिल्ली :  PF Salary Limit : नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पीएफशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPFO अंतर्गत वेतन मर्यादा १५ हजार रुपयांवरून २५ हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता अधिक कर्मचाऱ्यांना EPFO च्या सामाजिक सुरक्षा व्यवस्थेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. … Read more

राज्यातील कर्मचाऱ्यांना वेतनासाठी ekyc करण्यास मुदतवाढ, जाणुन घ्या.

मुंबई : Employee Financial Benefits राज्यातील शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांचे e-KYC पूर्ण करण्यासाठी आता 5 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी e-KYC पूर्ण करण्याची अंतिम मुदत 20 सप्टेंबर 2026 पर्यंत देण्यात आली होती. शिक्षण विभागाच्या स्तरावर सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतल्यानंतर e-KYC … Read more

निवृत्तीनंतर पेन्शनची चिंता मिटणार? केंद्र सरकार आणू शकते नवी युनिव्हर्सल पेन्शन योजना

Universal Pension Scheme : देशातील कर्मचारी आणि कामगारांसाठी पेन्शन हा नेहमीच महत्त्वाचा विषय राहिला आहे. नोकरीच्या काळात नियमित उत्पन्न मिळते; मात्र निवृत्तीनंतर उत्पन्नाचा स्रोत कमी झाल्याने आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून युनिव्हर्सल पेन्शन स्कीम आणण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रस्तावाचा उद्देश अधिकाधिक कामगार आणि … Read more

१५ वा वित्त आयोगाचा निधी शाळांच्या विकासासाठी; दुरुस्तीपासून सीसीटीव्हीपर्यंतची कामे करता येणार

मुंबई :  15th Finance Commission : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळांच्या दुरुस्तीबरोबरच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या निधीचा वापर करता येणार आहे. यासंदर्भात शासनाकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत. २४ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद … Read more

८वा वेतन आयोग आणि DA वाढीबाबत महत्त्वाच्या तारखा; केंद्रीय कर्मचारी, पेन्शनधारकांचे लक्ष

नवी दिल्ली :  Government Salary Revision :  केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सध्या दोन महत्त्वाच्या घडामोडींकडे लक्ष लागले आहे. एकीकडे जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याच्या (DA) सुधारित दराची घोषणा अद्याप बाकी आहे, तर दुसरीकडे ८वा केंद्रीय वेतन आयोग विविध कर्मचारी संघटना आणि पेन्शनधारकांशी चर्चा करत आहे. केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात वर्षातून दोन वेळा … Read more