Close Visit MahaNews12

PF खात्यात पैसे जमा होत नसतील तर व्याज मिळणार का? 3 वर्षांचा नियम समजून घ्या. EPFO Rule Update

नवी दिल्ली :  EPFO Rule Update : नोकरी बदलल्यानंतर किंवा नोकरी सोडल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांचे PF खाते तसेच पडून राहते. अशा वेळी या खात्यात जमा असलेल्या रकमेवर व्याज मिळते का? तसेच किती काळ व्याज मिळत राहते? असे प्रश्न अनेकांना पडतात. EPFO च्या नियमांनुसार याबाबत काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत. नोकरी सोडली म्हणजे PF वरचे व्याज लगेच बंद … Read more

NPS मधून OPS मध्ये जाण्याची संधी? केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची मागणी

नवी दिल्ली :  Pension Scheme Update :  केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनशी संबंधित महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. नॅशनल कौन्सिल-जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (NC-JCM) ने काही केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा जुन्या पेन्शन योजनेचा अर्थात OPS लाभ देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. विशेषतः २२ डिसेंबर २००३ पूर्वी मंजूर झालेल्या पदांवर किंवा रिक्त जागांवर नंतर नियुक्त झालेल्या आणि सध्या … Read more

सोन्याचे दर पुन्हा कडाडले, चांदीही महागली, जळगाव मधील सराफा बाजारातील आजचे दर पहा. Gold Rate Today

जळगाव : Gold Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण आणि स्थिरतेचे चित्र पाहायला मिळत होते. मात्र मंगळवारी, ८ सप्टेंबर रोजी जळगावच्या सराफा बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात वाढ झाली. सोन्याच्या दरात प्रतितोळा १ हजार रुपयांची वाढ, तर चांदीच्या दरात किलोमागे ३ हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोमवारी जळगावमध्ये १ तोळे सोन्याचा विनाजीएसटी … Read more

संपात सहभागी झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत शासनाचा निर्णय. Maharashtra Government Resolution

मुंबई :  Maharashtra Government Resolution :  महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचारी संघटना, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना तसेच महाराष्ट्र व राज्य सरकारी गट-क कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध कर्मचारी संघटनांनी २१ एप्रिल २०२६ ते २४ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला होता. … Read more

८वा वेतन आयोग आणि DA वाढीबाबत महत्त्वाच्या तारखा; केंद्रीय कर्मचारी, पेन्शनधारकांचे लक्ष

नवी दिल्ली :  Government Salary Revision :  केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सध्या दोन महत्त्वाच्या घडामोडींकडे लक्ष लागले आहे. एकीकडे जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याच्या (DA) सुधारित दराची घोषणा अद्याप बाकी आहे, तर दुसरीकडे ८वा केंद्रीय वेतन आयोग विविध कर्मचारी संघटना आणि पेन्शनधारकांशी चर्चा करत आहे. केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात वर्षातून दोन वेळा … Read more

निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

मुंबई :  Retired Government Employees : महाराष्ट्र शासनाने निवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारी निवासस्थानाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्याच्या मुलाचे इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत शिक्षण सुरू असल्यास, ठरावीक अटींची पूर्तता करून निवृत्तीनंतरही संबंधित कर्मचाऱ्याला सरकारी निवासस्थान काही कालावधीसाठी ठेवता येणार आहे. या निर्णयानुसार, संबंधित कर्मचाऱ्याला निर्धारित कागदपत्रे सादर करावी लागतील. तसेच सरकारी निवासासाठी … Read more

Level 7 कर्मचाऱ्यांची पेन्शन ₹58 हजार होणार? काय आहे गणित.8th Pay Commission

नवी दिल्ली :  8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुरू झाल्यापासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष संभाव्य वेतन आणि पेन्शनवाढीकडे लागले आहे. विशेषतः निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये किती वाढ होऊ शकते, याबाबत वेगवेगळे अंदाज समोर येत आहेत. त्यातच Level 7 मधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची पेन्शन जवळपास 58 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते, अशी चर्चा आहे. … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या ५ घडामोडी; या निर्णयांकडे लागले लक्ष

मुंबई :  State Employee Updates : महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी संबंधित विविध प्रशासकीय घडामोडींना सध्या वेग आला आहे. सेवा नियम, कर्मचारी माहिती, मंत्रालयातील नियुक्त्या तसेच सरकारी भरती प्रक्रियेशी संबंधित काही महत्त्वाचे विषय चर्चेत आहेत. त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांचे या घडामोडींकडे लक्ष लागले आहे. हिंदी भाषा परीक्षेबाबत निर्णयाची चर्चा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेल्या अनिवार्य हिंदी … Read more

15 सप्टेंबरला Advance Tax चा दुसरा हप्ता; पेन्शनधारकांना मिळणार मोठी सूट. 

नवी दिल्ली : Pensioners Tax Relief :    आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी Advance Tax भरणाऱ्या करदात्यांसाठी सप्टेंबर महिन्यातील अंतिम मुदत महत्त्वाची आहे. १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत Advance Tax चा दुसरा हप्ता भरावा लागणार आहे. मात्र, सर्वच पेन्शनधारकांना हा कर भरणे आवश्यक नसते. Advance Tax म्हणजे वर्षभरात भरावयाचा आयकर आगाऊ स्वरूपात टप्प्याटप्प्याने भरण्याची व्यवस्था. ज्या करदात्यांची … Read more

आयटीआयमध्ये आता ड्रायव्हिंग प्रशिक्षण; डिझेल आणि मोटर मॅकेनिक ट्रेडला जोड

पुणे :  ITI Driving Training औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता वाहनचालक प्रशिक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली आहेत. डिझेल मॅकेनिक आणि मोटर मॅकेनिक व्हेईकल हे ट्रेड असलेल्या आयटीआयमध्ये ड्रायव्हिंग स्कूल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ वाहन दुरुस्ती आणि देखभालीचे तांत्रिक प्रशिक्षण न मिळता … Read more