६९ लाख पेन्शनधारकांची चिंता वाढली; कर्मचाऱ्यांनी केली मोदींकडे मोठी मागणी
नवी दिल्ली : 8th Pay Commission Pension : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसोबतच देशातील लाखो पेन्शनधारकांचे लक्ष सध्या ८व्या वेतन आयोगाकडे लागले आहे. मात्र, १ जानेवारी २०२६ पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा कशी होणार, याबाबत स्पष्टता नसल्याने पेन्शनधारकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. देशात सुमारे ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६९ लाख निवृत्तीवेतनधारक आहेत. त्यामुळे ८व्या वेतन … Read more