पाटोदा आगारात इंटकला मोठा धक्का! २५ पदाधिकाऱ्यांचा राज्यातील एकमेव मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेत जाहीर प्रवेश
🚨 पाटोदा आगारात इंटकला मोठा धक्का! २५ पदाधिकाऱ्यांचा राज्यातील एकमेव मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेत जाहीर प्रवेश पाटोदा | प्रतिनिधी- आर. आर. शेख पाटोदा आगारात इंटक संघटनेला मोठे खिंडार पडले असून विभागीय सचिवांसह तब्बल २५ जणांनी राज्यातील एकमेव मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेत जाहीर प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे स्थानिक एसटी कामगार राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. … Read more



