राज्यात आज याठिकाणी उष्णतेचा तडाखा तर या जिल्ह्यात वादळी पावसाची चाहूल; काळजी घेण्याचे आवाहन. Maharashtra Weather Today
मुंबई, दि. 28 एप्रिल 2026 : Maharashtra Weather today : राज्यात सध्या हवामानाने अक्षरशः दोन टोकांची रूपं दाखवायला सुरुवात केली आहे. एकीकडे उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे, तर दुसरीकडे काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. (IMD) ने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस नागरिकांसाठी आव्हानात्मक ठरणार आहेत. मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा कहर उत्तर महाराष्ट्र … Read more