पेंशन धारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय, मोठा दिलासा, फसवणूकीला बसणार आळा.
Life certificate news April :- यावर्षी कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने (DoPPW) 1 ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर 2026 दरम्यान २ कोटी पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र (DLC) मोहिमेचा पाचवा टप्पा यावेळी सुरू होईल. सध्याच्या नियमांनुसार, पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांचे जीवन … Read more