Close Visit MahaNews12

PF खातेदाराचा मृत्यू झाल्यास पैसे कोणाला मिळतात? जाणून घ्या Claim Process

मुंबई : Claim Process news :  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) माध्यमातून कर्मचाऱ्यांना PF सोबतच पेन्शन आणि विमा संरक्षण मिळते. मात्र EPFO सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना या सुविधांचा लाभ नेमका कसा मिळतो, याबाबत अनेकांना माहिती नसते. अशा वेळी पात्र कुटुंबीय किंवा नामनिर्देशित व्यक्तीला PFची जमा रक्कम, पेन्शनचा लाभ आणि लागू असल्यास विम्याची रक्कम … Read more

जात वैधता प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना आणखी 3 महिन्यांची मुदतवाढ; अंतिम संधी, शासनाचे परिपत्रक जारी

मुंबई :  Caste Validity Certificate :  राज्यातील अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 4 सप्टेंबर 2026 रोजी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षातील … Read more

सोन्याचे दर पुन्हा कडाडले, चांदीही महागली, जळगाव मधील सराफा बाजारातील आजचे दर पहा. Gold Rate Today

जळगाव : Gold Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण आणि स्थिरतेचे चित्र पाहायला मिळत होते. मात्र मंगळवारी, ८ सप्टेंबर रोजी जळगावच्या सराफा बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात वाढ झाली. सोन्याच्या दरात प्रतितोळा १ हजार रुपयांची वाढ, तर चांदीच्या दरात किलोमागे ३ हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोमवारी जळगावमध्ये १ तोळे सोन्याचा विनाजीएसटी … Read more

आयटीआयमध्ये आता ड्रायव्हिंग प्रशिक्षण; डिझेल आणि मोटर मॅकेनिक ट्रेडला जोड

पुणे :  ITI Driving Training औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता वाहनचालक प्रशिक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली आहेत. डिझेल मॅकेनिक आणि मोटर मॅकेनिक व्हेईकल हे ट्रेड असलेल्या आयटीआयमध्ये ड्रायव्हिंग स्कूल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ वाहन दुरुस्ती आणि देखभालीचे तांत्रिक प्रशिक्षण न मिळता … Read more

जमिनीची वाटणी करताना ही प्रक्रिया जाणून घ्या; कागदपत्रे आणि नोंदणी महत्त्वाची

मुंबई :  Property Partition Process :  कुटुंबातील वडिलोपार्जित किंवा संयुक्त मालकीची जमीन वाटून घेताना अनेकदा कागदपत्रे, नोंदणी आणि महसूल विभागातील प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण होतो. जमीन वाटणी केल्यानंतर भविष्यात वाद निर्माण होऊ नयेत, यासाठी वाटणीची प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. सर्व सहहिस्सेदारांची संमती असल्यास जमिनीची वाटणी करण्यासाठी संबंधित महसूल कार्यालयात प्रक्रिया करता येते. याशिवाय … Read more

SIP बंद किंवा Pause करताय? तुमचे पैसे बुडणार का? जाणून घ्या संपूर्ण नियम

SIP बंद किंवा Pause करताय? तुमचे पैसे बुडणार का? जाणून घ्या संपूर्ण नियम  मुंबई : Mutual Fund Investment :  म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी SIP हा आजच्या काळात अनेकांचा आवडता पर्याय आहे. दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून मोठा निधी तयार करण्याचा प्रयत्न गुंतवणूकदार करतात. मात्र काही वेळा आर्थिक अडचणी, अचानक आलेला खर्च किंवा उत्पन्नातील बदल यामुळे … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाचा नवीन GR जारी, जाणुन घ्या संपुर्ण माहिती.

मुंबई : Government Staff Database :  राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची माहिती अधिक व्यवस्थित आणि अद्ययावत ठेवण्यासाठी शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, यासाठी ‘शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष’ तयार केला जाणार आहे. या प्रक्रियेमुळे राज्यातील सरकारी मनुष्यबळाची अचूक माहिती शासनाला उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. कोणत्या … Read more

वार्षिक वेतनवाढ 7 टक्के झाल्यास कर्मचाऱ्यांना 10 वर्षांत 28.89 लाखांचा फायदा?

नवी दिल्ली : 8th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग महत्त्वाचा ठरणार आहे. नवीन वेतन निश्चित करताना फिटमेंट फॅक्टरसोबतच वार्षिक वेतनवाढीचा दर किती असणार, याकडेही कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी 3 टक्के वेतनवाढ मिळते. ही वार्षिक वाढ 7 टक्क्यांपर्यंत वाढल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात दीर्घकाळात मोठा फरक पडू शकतो. उपलब्ध गणनेनुसार, लेव्हल-8 … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती; महागाई भत्त्याचे दर कसे बदलले? पाहा संपूर्ण तक्ता

मुंबई : DA Allowance Update :  सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या वेतनाशी संबंधित महागाई भत्ता (DA) हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. महागाई वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी महागाई भत्त्यात वेळोवेळी वाढ केली जाते. त्यामुळे DA च्या दरात झालेला बदल समजून घेणे कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरते. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्त्याच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ झाली. जानेवारी … Read more

म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी अर्ज करण्यापूर्वी हे नक्की जाणून घ्या; नियमात सवलत

पुणे :  MHADA Lottery 2026 : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) ४,४६२ घरांच्या सोडतीसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना उत्पन्नाच्या पुराव्याबाबत दिलासा मिळाला आहे. आता अर्जदारांना आर्थिक वर्ष २०२४-२५ किंवा २०२५-२६ यापैकी कोणत्याही एका वर्षाचा उत्पन्न दाखला किंवा आयकर विवरणपत्र (ITR) सादर करता येणार आहे. यापूर्वी या सोडतीसाठी केवळ आर्थिक वर्ष २०२५-२६ चा उत्पन्न दाखला किंवा … Read more