दिवाळीत शाळांना किती दिवस सुट्टी? विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट. Education News Maharashtra
मुंबई : Education News Maharashtra : गणेशोत्सवानंतर आता विद्यार्थी आणि पालकांना दिवाळीच्या सुट्टीची उत्सुकता लागली आहे. यंदा दिवाळीचा सण नोव्हेंबर महिन्यात येत असून, शाळांना दिवाळीनिमित्त किती दिवस सुट्टी मिळणार, याबाबतचे वेळापत्रक समोर आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये शाळांचे पहिले सत्र १५ जूनपासून सुरू झाले आहे. पहिले सत्र ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पूर्ण होणार असून … Read more